Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 1,222 Dailymotion

कोरोनाचा संसर्ग झालेल्या विचारे माळ येथील एका युवकाचा मृत्यू

उद्या भाजपचे नेतेमंडळी बिळातून बाहेर येतील ; मंत्री मुश्रीफ यांचा टोला

भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचे हातात हात घालून काम ; मंत्री मुश्रीफ

साथरोग नियंत्रण रुग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

कळंबा मध्यवर्ती कारागृहात एकाच दिवशी 37 बंदीजनांना कोरोनाची लागण

बातमीदार : संदीप खांडेकर

व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Buy Now on CodeCanyon